सातबारा Watch

← कालठण नं.2

Ferfar #1326 · कालठण नं.2

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
42/4
Talathi
वैभव गुंदिबा मुळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:सुरेश गोविंद मेंगडे रा.कालठण नं.२ यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 42/4 या शेतजमिनीवर नरुटवाडी वि. का .सेवा.सह.संस्था मर्या नरुटवाडी यांचेकडून फेरफार क्रमांक 923ने कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सचिव यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.