सातबारा Watch

← कालठण नं.2

Ferfar #1329 · कालठण नं.2

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
65/6
Talathi
वैभव गुंदिबा मुळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : धर्मवीर संभाजीराजे ग्रा बिगर शेती पतसंस्था कळस, ता.इंदापूर.जि.पुणे लिहुन देणार : रणजित वसंतराव शितोळे रा.कालठण नं.२ यांनी दिनांक 05/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 156077/- कर्ज घेऊन सदर कर्जाची परत फेड मुदतीत केली नाही.त्यांच्या कडून वसुलीपोटी त्यांच्या नावे असलेली गट क्रमांक 65/6 या वर जप्ती आदेशाने बोजा दाखल करणेबाबत धर्मवीर संभाजीराजे ग्रा. बिगर शेती पतसंस्था कळस,इंदापूर चे वसुली व विक्री अधिकारी याचेकडील पत्र जप्ती आदेश जावक क्रमांक ६२/२६/वि.व.अ./म.स.अ.१९६० क.१५६ नि.१९६१ चे,नि.१०७ (१०)दिनांक10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 156077/- चा बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे आदेशाची प्रत गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.