Ferfar #3247 · हिंगणगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- राहुल उद्धव शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे,
लिहुन देणार : गणेश नारायण सरडे, रा. हिंगणगांव यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- मुदतलोन कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वरील क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत गणेश नारायण सरडे यांनी अर्ज, दस्ताची सत्यप्रत व मा. व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक 71130/503-440/510 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.