Ferfar #6458 · तरंगवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/6
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : स्थावर जप्ती आदेश विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा बारामती, साई कॉम्प्लेक्स महावीर पथ गुणवडी चौक बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे ४१३१०२
लिहुन देणार : प्रविण हनुमंत घोरपडे रा. तरंगवाडी यांनी दिनांक 06/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 226825.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/6 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण हनुमंत घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जावं क्रमांक -ज्ञानदीप/लवादी/३४/१६३५/१४९/८०७/२०२६-२७ दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226825.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.