Ferfar #2610 · पंधारवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/2/अ/6
- Talathi
- धनंजय तानाजी हांडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या. करंजे, शाखा भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : नितीन कृष्णराव बोधले रा. पंधारवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10676-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/2/अ/6 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन कृष्णराव बोधले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शिवराज निवृत्ती शिर्के - कर्जदार (खाता क्रमांक :- 658) ,