Ferfar #6905 · वडापुरी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 638
- Talathi
- धनाजी गणपतराव भोसले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : जयभवानी वी.का.सेव.सहकारी संस्था.मर्या.पंधारवाडी
लिहून घेणार : सुधीर बबन देवकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 638 तपशिल : जयभवानी वि.का.स.सो.पंधारवाडी र.रु.500000/- दि.28/10/14 सुधीर हि. - 3358
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील जावक क्र.३३/२०२६ दिनांक.२०/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर फेरफार हा इ हक्क प्रणालीतून बोजा नोंद कमी करत असताना जयभवानी सोसायटी लि.पंधारवाडी संस्थेचा बोजा आहे सदर खाते सामाईक असल्याने दोघांचे नवे असलेला बोजा कमी होत आहे म्हणून सदर नोंद हि अनोंदणीकृत फेरफार मधून घेनेत आली असे.