सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5233 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
317/1/2
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026 खातेदार : प्रदीप श्रीधर गुरगुडे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बाभुळगाव विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 01/01/2010 रोजी घेतलेले फेरफार क्रमांक 2553 ने कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 20 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.