सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5237 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 खातेदार : ज्ञानदेव तुकाराम टिपाले, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक शाखा इंदापूर यांचेकडून दिनांक 23/03/2015 रोजी फेरफार क्रमांक 3302 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 137000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापुर यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01 Agri/0110/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.