सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5240 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार : शुभांगी शशांगर बोबडे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गलांडवाडी नं २ वि.का.सेवा.सह. संस्था मर्या गलांडवाडी नं २ यांचेकडून दिनांक 28/10/2020 रोजी फेरफार क्रमांक 2357 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, गलांडवाडी नं. 2 वि.का.सेवा सह. संस्था. मर्या. यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचा दाखला जावक क्रमांक 101 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.