Ferfar #5245 · बाभूळगांव
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर
गहाणखत लिहुन देणार : आण्णा भगवान भोसले रा. बाभूळगांव यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10561-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 791500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127, 205 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा भगवान भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 791500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कल्पना आण्णा भोसले (खाता क्रमांक :- 2166) ,