सातबारा Watch

← भाट निमगांव

Ferfar #3135 · भाट निमगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
बालाजी बाबुराव शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : रोहन श्रीमंत खबाले रा. भाट निमगांव यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10131-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 3.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन श्रीमंत खबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.