Ferfar #5845 · शेटफ़ळ हवेली
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : शेटफळ हवेली वि का सेवा सह सोसायटी ली शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे, शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे
लिहुन देणार : अशोक नारायण शिंदे रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 259/1,273,299,302/2 क्षेत्र 2.9200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.