सातबारा Watch

← पिठेवाडी

Ferfar #2508 · पिठेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-28
Objection until
2026-09-12
Certified
—
Gat / Survey
220, 265/2/ब/1, 267, 306/2
Talathi
जयदेव दत्तात्रय अनवले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-08-2026 लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .माळेगाव बु ता .बारामती जि.पुणे, लिहुन देणार :विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी यांनीबळीराम राजाराम डोंबाळेयांच्या स्थावर मिळकतीवर जप्तीचा हुकुम नोंद होणे बाबत दिनांक 20/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 355561.00/- कर्ज घेतल्याने अनुक्रमे गट नंबर/ सर्वे नंबर 220 या गटावरील एकूण क्षेत्र ०.७२ ,265/2/ब/1 या गटावरील एकूण क्षेत्र ०.३६ , 267या गटावरील क्षेत्र ०.२६ ,306/2 या गटावरील क्षेत्र 0.०५ असे एकूण क्षेत्र १.३९ व पोटखराब ०.०३.०० असे मिळून एकूण क्षेत्र १.४२ वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र .रिकव्हरी /एस .आर .ओ.१५६ /२५/२०२६ दिनांक २५/०२/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 355561.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.