Ferfar #2526 · पिठेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- जयदेव दत्तात्रय अनवले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा इंदापूर तर्फे घनशाम हिरालाल खुटाळे
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बळीराम डोंबाळे रा. पिठेवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9563-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बळीराम डोंबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.