सातबारा Watch

← पिठेवाडी

Ferfar #2545 · पिठेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1, 6/2
Talathi
जयदेव दत्तात्रय अनवले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : लाखेवाडी वि. का . सेवा . सह. सोसा .लि,लाखेवाडी ता .इंदापूर ,जि.पुणे, लिहुन देणार : फातिमा अमिन मुलाणी रा. पिठेवाडी यांनी वि. का. सो. लि.लाखेवाडी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 या गटावरील क्षेत्र ०.३० ,6/2 या गटावरील क्षेत्र ०.३० असे एकूण क्षेत्र ०. वर रक्कम रुपये 1000000/- दहा लाख चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.