सातबारा Watch

← निरनिमगाव

Ferfar #4816 · निरनिमगाव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
जयदेव दत्तात्रय अनवले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, लिहुन देणार:- दत्तात्रय महादेव सुर्यवंशी ,रुक्मिणी महादेव सुर्यवंशी ,सुवर्णा बाळु माने ,सुभाष महादेव सुर्यवंशी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 57 खाता क्रमांक :- 214या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात 1/2 हिश्याने व विठ्ठल सुभाष सुर्यवंशी यांना 1/2 हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क दिला तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचे हक्कासह हक्का सह लिहुन घेणार:- दिपक सुभाष सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- दत्तात्रय महादेव सुर्यवंशी ,रुक्मिणी महादेव सुर्यवंशी ,सुवर्णा बाळु माने ,सुभाष महादेव सुर्यवंशी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 57 खाता क्रमांक :- 214या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात 1/2 हिश्याने व विठ्ठल सुभाष सुर्यवंशी यांना 1/2 हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क दिला तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचे हक्कासह हक्का सह लिहुन घेणार:- विठ्ठल सुभाष सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9397 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 770000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.