सातबारा Watch

← टणू

Ferfar #3189 · टणू

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2, 97/2
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : टणु वि. का. सेवा सह. सोसा. लि., टणु ता इंदापुर जि पुणे लिहुन देणार : कलावती लक्ष्मण बोडरे रा. टणू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114/2,97/2 क्षेत्र 1.1000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.