सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21275 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
260/5/8
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज लिहून घेणार : संतोष गजानन चिंचकर यांनी सर्व्हे क्रमांक : 260/5/8 तपशिल : दिनांक 01/10/2019 रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा अकलुज चा संतोष गजानन चिंचकर यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 13626 प्रमाणे संतोष गजानन चिंचकर यानी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अकलुज यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17897 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.दुय्यम निबंधक सो इंदापुर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 9791/2026 दिनांक.6/10/2026 सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.