Ferfar #21289 · इंदापूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/5, 266/3/ब/1/अ, 266/3/ब/1/ब
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : भगवानराव भरणे नागरी सह पतसंस्था मर्या इंदापुर , ता.इंदापुर
लिहुन देणार : विजय विलास मारकड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 266/3/ब/1/अ, 266/3/ब/1/ब, 238/5 यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10058 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय विलास मारकड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.