सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21317 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर गहाणखत लिहुन देणार : महादेव लक्ष्मण उंबरे रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10330-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव लक्ष्मण उंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विमल लक्ष्मण उंबरे (खाता क्रमांक :- 12840) ,