सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21355 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
211/2/अ
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे ,नागेश तुकाराम शिंदे ,रंजना सुरेश काळे ,सुनेत्रा मालोजीराव राजेभोसले ,सुवर्णा अरविंद जाधव , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 211/2/अ खाता क्रमांक :- 12868या सामाईक खात्यातील हिस्स्याचे जमिनीमधून 0 हे 41 आर,आकार 0 रु 29 पैसे हे त्यांनी त्यांनी लिहुन घेणार : भाऊसाहेब शिवाजी गायकवाड ,राजेंद्र किसन गोलांडे ,शंकर भगवान करे ,सुरेश पांडुरंग लोखंडे - - -, (खाता क्रमांक :-15968)गट/सर्व्हे क्रमांक 211/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10247 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 10482 /2026 दि.23/10/2026 प्रमाणे खरेदी खताच्या सूची क्रमांक 2 मध्ये विलेखाचा प्रकार यामध्ये अविभक्त हिश्याची पूर्ण विक्री असे व मोबदला रक्कम 19,00,000/-असे व गट नंबर 221/2/अ असे चुकीचे झाले आहे बाकी संपुर्ण खरेदीखताचा दस्त बरोबर आहे तरी सदरील खरेदीखताच्या सूची क्रमांक 2 मध्ये दुरुस्तीचे वर्णन पुढील प्रमाणे समजणेचे आहे.विलेखाचा प्रकार खुश खरेदीखत ,मोबदला 8000000/-,जमीन गट नंबर 211/2/अ ,लिहून देणार यांचे हिश्याच्या जमिनीतून 0 हे 41 आर चालु वहिवाटीप्रमाणे रस्त्याने जाणेयेणेचे हक्कासह जमीन दिली.