Ferfar #1197 · कचरवाडी(नि)
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- सुचिता मनोहर भोसले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे
लिहून घेणार : दिलीप बळी मिसाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : जप्ती बोजा दाखल विशेष वसुली अधिकारी पुणे जि. मध्य. सह. बँक मर्या.इंदापूर याच्या कर्जापोटी जमीन जप्त बळी हि. - 553
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील पत्र दि 30/09/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.