सातबारा Watch

← संतोषनगर

Ferfar #2432 · संतोषनगर

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
देसाई शुभांगी बाळासो
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजगुरूनगर सहकारी बॅक लि. शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय संतु टोपे रा. संतोषनगर यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10328-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय संतु टोपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरज दत्तात्रय टोपे प्रो.प्रा. सुरज एंटरप्रायजेस कर्जदार - (खाता क्रमांक :- 743) ,