Ferfar #12792 · रावेत
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-24
- Objection until
- 2026-08-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- अशोक किसन अमोदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/429/2025
आदेश दिनांक : 29/04/2026
अर्जदार अरुण रंगनाथ बहिरट यांचा अर्ज व लगत मा.उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/429/2025 दि.29/04/2026 अन्वये मंडलअधिकारी यांनी केस क्र.29/2024 यामध्ये दिनांक 17/02/2025 रोजी पारित केलेले आदेश रद्द करणेत येत असून फेरफार क्रमांक 12213 हि नोंद रद्द करण्यात येत असे.आदेशावरून नोंद घेतली असे.आदेश दप्तरी दाखल असे.