सातबारा Watch

← रावेत

Ferfar #12879 · रावेत

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
39/35/अ1
Talathi
रवि अशोक मोहरुत
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:आनंद दयानंद अगरवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय सी आय सी आय बॅंक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दुय्यम निबंधक हवेली 20 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 16173/2025 दिनांक 22/07/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त झाला असे.