सातबारा Watch

← रावेत

Ferfar #12905 · रावेत

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
180/2/2क, 180/2/2ड
Talathi
रवि अशोक मोहरुत
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : मा. अपर तहसिलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण पिंपरी चिंचवड आदेश क्रमांक : कु.का/84क/एसआर/62/2025 आदेश दिनांक : 17/08/2026 मा. अपर तहसिलदार सो. तथा शेतजमिन न्यायाधिकरण पिंपरी चिंचवड ता. हवेली यांचेकडील आदेश क्र. कु.का/84क/एसआर/62/2025 दिनांक 17/08/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे रावेत ता. हवेली येथील सर्व्हे नं. 180/2/2क मध्ये फेरफार क्र. 2258 व सर्व्हे नं. 180/2/2ड मध्ये फेरफार क्र. 2259 अन्वये दाखल 84 क स पात्र हा शेरा विजयकुमार तिलकराज मल्होत्रा यांच्या क्षेत्रापुरता कमी केला असे. आदेश दप्तरी दाखल केला असे.