Ferfar #766 · वाकी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- गुलाब विठोबा बारामते
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेंडी
लिहुन देणार : प्रविण विष्णू सगभोर रा. वाकी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण विष्णू सगभोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र. 1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृष्ठे 80 ते 85 वर 203 नंबरी फाईल दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा इकरार बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.