सातबारा Watch

← रतनवाडी

Ferfar #1638 · रतनवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
181, 57/3, 58/8, 58/9
Talathi
प्रविण वाळीबा भांगरे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया , शाखा शेंडी,ता.अकोले लिहुन देणार : किसन मारुती झडे , दत्तु मारुती झडे , भोरू मारुती झडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 181, 57/3, 58/8, 58/9 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 86 ते 98 वर 229 नंबरी फाईल दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन मारुती झडे ,दत्तु मारुती झडे ,भोरू मारुती झडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.