Ferfar #1234 · शेंडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/18
- Talathi
- नवनाथ चंदर सुकटे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड , शाखा संगमनेर
लिहून देणार : सोपान रामनाथ कासार, सुमन सोपान कासार रा. शेंडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7217 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/-(साठ लाख रुपये मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/18 पैकी बिनशेती क्षेत्र 1.00 आर चौ.मी.(100 चौ.मी) वर बोजा दाखल करणेबाबत तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 4669/2026 दिनांक 29/10/2026 स.नं 62/18 प्लॉट नं.11 क्षेत्र 1.00 आर चौ.मी.(100 चौ.मी) या एकुण मिळकतीत इमारत बांधलेली असुन पहिला मजला व दुसरा मजला एकुण बांधीव क्षेत्र अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लिमीटेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/-(साठ लाख रुपये मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.