Ferfar #1746 · रणद बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/4
- Talathi
- गुलाब विठोबा बारामते
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
श्रीमती. शांताबाई वाळू कातडे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १३२/४ मधिल भोगवटादार सदरी असलेले खातेदार कै धोंडाबाई सोमा पटेकर या दि.२३/०४/२०२२ रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं १३२/४ वर फेरफार क्र. १२६६ ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.