Ferfar #574 · रणद खुर्द
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/3
- Talathi
- मयुरी धोंडीराम अगिवले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहुन देणार : जी एस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जि.अ.नगर तर्फे व करीता श्री.अरुण सबाजी वाजे.
लिहुन घेणार : श्री. अमित अशोक भांगरे तर्फे व करिता प्रोप्रा. हॉटेल पॅराडाईस रिसॉर्ट, श्री. दिलीप यशवंत भांगरे, रा. शेंडी, संदिप दगडु काठे रा. रणद खुर्द यांनी मा.दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक AKL- 4232/2026 दिनांक 16/10/2026 रोजी रिकन्व्हेंस केल्या प्रमाणे मौजे रणद खु. ता. अकोले, येथील स.नं./गट नं. 8/3 क्षेत्र 1.1070 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर च्या इतर हक्कात फेरफार क्र. 566 दि. 04/08/2026 रोजी नुसार दाखल बोजा रक्कम रुपये 12500000/- कमी केला असे. कागदपञे दप्तरी दाखल केले असे.