सातबारा Watch

← राजूर

Ferfar #9586 · राजूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
दिपक ज्ञानेश्वर साबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून घेणार :एक्सिस बँक , संगमनेर लिहून देणार : श्रीकांत शिवराम नवाळी रा. राजूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5145/2026 दिनांक 16/07/2026 प्रमाणे फर्दर चार्ज रक्कम रुपये 880000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन श्रीकांत शिवराम नवाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.