Ferfar #1358 · बलठण
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : वाटप/एस.आर/175/2026
आदेश दिनांक : 22/01/2026
मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /175/2026 अकोले दिनांक 22/01/2026 नुसार मौजे-बलठण,ता. अकोले येथील खातेदार सुदाम धोंडु भांगरे यांचे सर्व्हे नं.56/2,56/3,56/4 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे.
1)सुदाम धोंडु भांगरे यांच्या वाटपास आलेली जमीन -
स. नं. 56/2 पै. दिशा- पश्चिम क्षेत्र 0.94.60 हे आर.पो.ख.0.04 हे. आर आकार 0.65 रु. पै.
2)रमेश धोंडु भांगरे यांच्या वाटपास आलेली जमीन -
स. नं. 56/2 पै. दिशा- पुर्व क्षेत्र 0.59 हे आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.35 रु. पै.
स.न.56/3 दिशा पुर्व क्षेत्र.0.27.30 हे.आर पो.ख.0.00.60 हे. आर आकार 0.15 रु. पै.
स.न.56/4 दिशा पुर्व क्षेत्र.0.12 हे.आर पो.ख.0.00.40 हे. आर आकार 0.10 रु. पै.
तसेच लिहुन देणार सुकुबाई भिवा थिगळे ,मालन राणु म्हशाळ,फसाबाई सुरेश हिले व ताराबाई इंदु बांगर हया ज्याचे त्याचे सासरी सुखाने नांदत असुन त्यांनी सदर जमिनीवर असलेले हक्क आपले भावांकरीता कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.सबब वाटपास त्यांचीही संपुर्ण संमती आहे.
वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.