सातबारा Watch

← बारववाडी

Ferfar #672 · बारववाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 56
Talathi
गवांदे निखील रामदास
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र.63/2025 आदेश दिनांक : 22/05/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम,1966 चे कलम 247 अन्वये अपिल निकालपत्र मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग,संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.63/2025 दिनांक 22/05/2026 रोजी पारीत निकालानुसार मौजे-बारववाडी,ता.अकोले येथील बाजुस दाखल असलेले सर्व्हे नंबरवरील फेरफार नंबर 419 ची नोंद रदद करण्यात आली आहे.वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.