सातबारा Watch

← पिंपळदरावाडी

Ferfar #506 · पिंपळदरावाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
81/4
Talathi
विद्या केशव गोडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : राधा रामदास भांगरे रा. पिंपळदरावाडी यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4340-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/4 क्षेत्र 0.9130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधा रामदास भांगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राधा रामदास भांगरे, प्रोप्रा. - राम राधे पोल्ट्री फार्म (खाता क्रमांक :- 442) ,