Ferfar #4422 · सावरगांव पाट
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 813
- Talathi
- सौरभ राजाभाऊ वाकचौरे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : पुनम दत्तात्रय सहाणे रा. सावरगांव पाट यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4185-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 813 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम दत्तात्रय सहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - पुनम दत्तात्रय सहाणे प्रोप्रा. पशुधन पोल्ट्री (खाता क्रमांक :- 1417) ,