सातबारा Watch

← समशेरपूर

Ferfar #5576 · समशेरपूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
285/1
Talathi
अनुरोध संपत भोकटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : RTS/EQJ COURT CASE NO 00147/2025 आदेश दिनांक : 11/09/2026 मा. तहसिलदार अकोले यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 अन्वये मा. तहसिलदार अकोले यांचेकडील आदेश क्रमांक RTS/EQJ COURT CASE NO 00147/2025 दिनांक 11/09/2026 रोजी पारित केलेले आदेश अन्वये मौजे समशेरपुर,ता.अकोले येथील स. न. 285/1 (जुना 227/1) चे इतर अधिकारात दाखल असलेली वारस फेरफार क्रमांक 5421 अन्वये दाखल असेलेली बाबु विठोबा दराडे,चंद्रभागा विठोबा उगले,शेवंताबाई खंडु चकोर यांची इतर अधिकारात दाखल केलेली नावे भोगवटादार सदरी खाते क्रमांक 1848 मधील संगिता संदिप दराडे व खाते क्रमांक 1894 मधील संदिप पांडुरंग दराडे,राजेंद्र पांडुरंग दराडे,साधना राजेंद्र दराडे सामाईकात घेतली असे. वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.