Ferfar #5579 · समशेरपूर
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/वाटप/146/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
मा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /146/2026 अकोले दिनांक 22/09/2026 नुसार मौजे समशेरपुर,ता.अकोले येथील खातेदार सचिन रामनाथ दराडे व इतर 6 यांचे सर्वे नं. 182/2, 182/7 या जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे केले असे.
1) सचिन रामनाथ दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.37.00 हे आर. आकार 0.50 रु पै.
2) रंजना सचिन दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.30 रु पै.
3)अतुल रामनाथ दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.57.50 हे आर. आकार 0.80 रु पै.
सर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.25 रु पै.
4)सोनल सुभाषराव फुंदे व शिवाज्ञा सागर दराडे अपाक आई सोनल फुंदे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/2 पै. क्षेत्र 0.57.50 हे आर. आकार 0.80 रु पै.
सर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.20.00 हे आर. आकार 0.25 रु पै.
5) स्वरा सचिन दराडे अपाक आई रंजना दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.10.00 हे आर. आकार 0.13 रु पै.
6) अनुष्का सचिन दराडे यांचे वाटपास आलेली जमीन -
सर्वे नं. 182/7 पै. क्षेत्र 0.10.00 हे आर. आकार 0.13 रु पै.
वरील सर्व गटांकरिता पुर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.
वरील जमिनींवरील खाजगी, शासकीय तसेच शासन मान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.
वरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांचेकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /146/2026 अकोले दिनांक 22/09/2026 नुसार वरून नोंद.