सातबारा Watch

← समशेरपूर

Ferfar #5580 · समशेरपूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
7/14
Talathi
अनुरोध संपत भोकटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : सेंकड आरटीएस/431/2025 आदेश दिनांक : 30/06/2026 मा.अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी,जि.अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.सेंकड आरटीएस/431/2025 दिनांक : 30/06/2026 नुसार मौजे-समशेरपुर,ता.अकोले येथील मा.उपविभागीय अधिकारी,अकोले यांचेकडील रिव्हीजन अर्ज क्र.257/2023 मध्ये दि.24/09/2025 रोजी पारीत केलेला आदेश कायम ठेवण्यात येत आहे.सर्व्हे नं.7/9,7/20 हे वगळुन स.न.7/14 वर मृत्युपत्रानुसार सर्व्हे नं.7/14 क्षेत्र.0.01.90 हे.आर संतोष दामु जगताप यांचे नावे नोंद करण्यात आली आहे.वरील प्रमाणे आदेशावरुन नोंद.