सातबारा Watch

← टाहाकारी

Ferfar #2731 · टाहाकारी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
धनेश भानुदास निमसे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- रामनाथ देवराम केदार रा. टाहाकारी(खाता क्रमांक152) यांचे गट/सर्व्हे क्रमांक272, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आज रोजी खरेदी दिलेल्या क्षेत्राच्या दक्षिणेकडील बाजुने 3 फुट रुंदीचा पुर्व - पश्चिम रस्ता सोडलेला आहे. लिहुन घेणार :- मिरा दशरथ केदार ,रविंद्र दशरथ केदार ,रोहन दशरथ केदार , (खाता क्रमांक :-1023)गट/सर्व्हे क्रमांक 272 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3564-2026 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.