सातबारा Watch

← मुथाळणे

Ferfar #2238 · मुथाळणे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
अनुरोध संपत भोकटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा समशेरपूर, ता.अकोले, जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : धोंडीराम निवृत्ती करवर रा. मुथाळणे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4283-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 434000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 329 क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम निवृत्ती करवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 434000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.