सातबारा Watch

← विरगांव

Ferfar #6740 · विरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
889
Talathi
केशव बाळु शिरोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे,तर्फे व करीता विवेक उद्धव राऊत, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संतोष भिमगीर गोसावी, यांनी मौजे विरगाव येथील सर्व्हे नंबर 889 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4368/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 4899 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.