सातबारा Watch

← विरगांव

Ferfar #6741 · विरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
227/1, 227/2, 566, 570
Talathi
केशव बाळु शिरोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी तर्फे व करीता संजय भास्कर ढमक, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : अनिल निवृत्ती देशमुख, यांनी मौजे विरगाव येथील सर्व्हे नंबर 570,227/2,227/1,566, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5631/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5213 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.