सातबारा Watch

← विरगांव

Ferfar #6751 · विरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
173, 637, 9
Talathi
केशव बाळु शिरोळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गणोरे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : लता हिरामण डोळस, यश हिरामण डोळस, कर्जदार- अनिल काशिनाथ डोळस, यांनी सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4602/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 637 पैकी क्षे.0.40 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षे. 0.22 हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर 9 पैकी क्षेत्र 0.07 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत यश हिरामण डोळस, लता हिरामण डोळस, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे