Ferfar #6754 · विरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणोरे,
लिहून देणार : सिधूबाई देवराम कुमकर, यांनी सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक पुरवणी क्रमांक 5 279 खंडाचे पृष्ठे 28 ते 34 वर फाईल क्रमांक 219/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 998 क्षे.0.53 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर, ग.नं 995 क्षे. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणोरे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अनुसूची वरून नोंद केली असे.