Ferfar #6104 · हिवरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 669
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे
लिहुन देणार : आनंद भगवान कोळगे रा. हिवरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 669 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 22 ते 27 वर 218 नंबरी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद भगवान कोळगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.