सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #6106 · हिवरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 158, 166, 167
Talathi
अजिंक्य सयाजी यादव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे, गणोरे लिहुन देणार : देवराम चिमा कोळगे रा. डोंगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 104, 158, 166, 167 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग ५ २७९ खंडाचे पृष्ठे ११0 ते ११८ वर २३२ दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवराम चिमा कोळगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.