सातबारा Watch

← गणोरे

Ferfar #7825 · गणोरे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
932, 933, 934, 935, 936, 939
Talathi
अमोल पुंजाहरी गडाख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मा.तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र क्र.कावि/जमीन/2092/2026 दि.06/10/2026 ,मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील अपील नं.283/2025 दि.13/08/2026 चे निकालपत्र, मा.तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील रस्ता केस क्र.16/2026 चा निकाल दि.21/04/2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक दि.22/05/2026 नुसार गट नं.938 मध्ये जाणेयेणे साठी गट नं.934,935 व 936 चे दक्षिण बाजूने व गट नं. 932, 933, 939 चे उत्तर बाजूने पूर्व पश्चिम असा अस्तित्वात असलेला रस्ता मा.तहसीलदार अकोले यांचेकडील रस्ता केस क्र.16/2026 अन्वये मंजूर अशी नोंद गट नं. 934,935,936,932,933,939 चे 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घेण्यात आली.