सातबारा Watch

← तांभोळ

Ferfar #5730 · तांभोळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
48/1, 48/6, 55/7, 57/1, 87/1
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/ वाटप /150/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /150/2026 अकोले दिनांक 07/10/2026 नुसार मौजे-तांभोळ,ता. अकोले येथील खातेदार अरुण विठठल कराळे व इतर यांचे सर्वे नं.48/1,48/6,57/1,87/1,55/7 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे. 1)अरुण विठ्ठल कराळे,जालिंदर निवृत्ती कराळे,मधुकर विठ्ठल कराळे,रामराव निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 48/1 क्षेत्र 0.12 हे आर.पो.ख.0.09 हे. आर आकार 0.25 रु. पै. स. नं. 48/6 क्षेत्र 0.17 हे आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.29 रु. पै. 2)अरुण विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 57/1 पै. क्षेत्र 0.27.50 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 0.85 रु. पै. स. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.47 रु. पै. 3)मधुकर विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 57/1 पै. क्षेत्र 0.27.50 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 0.80 रु. पै. स. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.47 रु. पै. 4)ताराबाई विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 87/1 पै. क्षेत्र 0.40 हे आर.पो.ख.0.08.33 आर आकार 1.46 रु. पै. 5)अरुण विठ्ठल कराळे,मधुकर विठ्ठल कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33.66 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै. 6)जालिंदर निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै. 7)रामराव निवृत्ती कराळे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 55/7 पै. क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00 आर आकार 1.46 रु. पै. स.नं. ४८/१, ४८/६ व स.नं. ५५/७, ५७/१ मधुन ताराबाई विठ्ठल कराळे यांचे विनामोबदला हक्कसोड करत आहेत. तसेच वरील सर्व क्षेत्रात मंगल कराळे उर्फ मंगल मालुंजकर यांचा स्वखुशीने हक्कसोड करण्यात आला. स.नं. ५५/७, ५७/१, ५७/२, ५७/३, मध्ये पुर्व पश्चिम ७ फुट रस्ता येणे-जाणेकरीता सर्वांना सामाईल ठेवण्यात आला. सदर स.नं. ५५/७ मध्ये अरुण व मधुकर पश्चिमेस तसेच स.नं. ५५/७ मध्ये जालिंदर पुर्व पश्चिमेस मध्यभागी व स.नं. ५५/७ मध्ये रामराव कराळे पुर्वेस अशा दिशांमध्ये वाटप करण्यात आले. वरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /150/2026 अकोले दिनांक 07/10/2026 वरुन नोंद.