सातबारा Watch

← तांभोळ

Ferfar #5732 · तांभोळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
34/2
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा अकोले, ता.अकोले (अहिल्यानगर) गहाणखत लिहुन देणार : योगेश भरत माने रा. तांभोळ यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4505-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश भरत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.